- +1 (212)-695-1962
- info@elementskit.com
- 463 7th Ave, NY 10018, USA
व्हिएत्नामप्रमाणे कंबोडिया येथेही प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसून येतो॰ येथे साधारणतः इसवीसनाच्या ५व्या शतकापासून…..
सध्याच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाल, चीन, जपान, म्यानमार, मलेशिया, व्हिएत्नाम, कंबोडिया, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये गणेशप्रतिमा….
रथयात्रेचे आकर्षणपॅरिसमध्ये दक्षिण भारतीय धाटणीचे ३० वर्षे जुने गणेश मंदिर आहे. ला शापेल या भागात पंचमुखी गणपतीचे हे मंदिर स्थापिलेले आहे. गेल्या …..
योगेश वाडकर, जर्मनीपुणे : गणेशोत्सवाची चाहूल लागली, की घराघरात सुरू होणारी लगबग, मित्रमैत्रिणींना एकत्र बोलून सजावटीसाठी रात्री होणारे जागरण, गणपतीच्या प्रसादाचे….
पुण्यामध्ये आम्ही वाड्यामध्ये नऊकटंबे एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करीत होतो. मी, पत्नी स्मिता आणि प्रद्युम्नलाढालताशाची आवड असल्याने नदीकाठी या संस्थांचा सराव ऐकायला जात होतो.
पुणे : आफ्रिकेतील नायजेरिया येथे लागोसमध्ये गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत होता. लागोसमधील महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने दाद दर वर्षी उत्सवात भाग घेतात. साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या
योगेश वाडकर, जर्मनीपुणे : गणेशोत्सवाची चाहूल लागली, की घराघरात सुरू होणारी लगबग, मित्रमैत्रिणींना एकत्र बोलून सजावटीसाठी रात्री होणारे जागरण, गणपतीच्या प्रसादाचे नियोजन…
तेजल सोनवळकर _ ‘गाव तिथे गणेश मंडळ’ या न्यायाने आता विविध देशातील बहुतांश मोठ्या शहरांत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. परदेशातील काही महाराष्ट्र मंडळांनी रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत मजल गाठली आहे,
नोकरी आणि व्यवसायानिमित्तविविध राज्यात गेलेल्या मराठी मंडळींनी फार पूर्वीच महाराष्ट्र मंडळ स्थापन केली. मराठी बांधवांनी एकत्र राहिले पाहिजे, एकमेकांना मदत करण्यासाठी तर कधी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याच्या
लष्करपरिसरातील कॉस्मोपॉलिटन’ संस्कृती खऱ्या अर्थाने जोपासणारे आणि वायफळ खर्चाना फाय देऊन पदरमोड करून विविध सामाजिक उपक्रम राबविणारे गणेश मंडळ ही शिवराम तरुण मंडळाची ओळख.